ALT ATM CARD

atm card घरबसल्या online असे करा apply

नमस्कार मित्रांनो आता सर्वांकडेच  कोणत्या ना कोणत्या तरी बँकेचे खाते आहे . आणि खूप सारे लोक ATM card  सुद्धा वापर करतात.  तर आज आपण एटीएम ऑनलाईन कसे एटीएम कार्ड घरबसल्या ऑनलाईन कसे मागवता येईल. याबद्दल माहिती घेणार आहोत.

मित्रांनो तुमच्याकडे जर punjab national bank आणि  state bank of india चे अकाउंट असेल तर . आज आपण पहिल्यांदा पंजाब नॅशनल बँकेद्वारे atm card  कसे मागवायचे याबद्दल माहिती घेऊया.

स्टेट बँक ऑफ इंडिया चे नवीन एटीएम कार्ड अप्लाय करा कसे करावे येथे पहा

atm card online apply  करण्यासाठी तुम्हाला तुमचा मोबाईल  number हा तुमच्या bank account सोबत रजिस्टर असणार आवश्यक आहे.  जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर तुम्ही घरी बसल्या कोणत्याही बँकेचे एटीएम कार्ड,  नवीन एटीएम कार्ड साठी अप्लाय करू शकता . त्यासाठी तुम्हाला एक एसएमएस करावा लागेल .

ऑनलाइन बँकेच्या एप्लीकेशन द्वारे तुम्ही यासाठी अर्ज करू शकता. 

 1. बँकेचे एटीएम कार्ड अप्लाय करण्यासाठी आपल्याला सर्वात .
 2. गुगल प्ले स्टोअर वरून PNB ONE APP  हे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून इंस्टॉलINSTALL  करावे लागेल .
 3. इन्स्टॉल केल्यानंतर त्यावरती लॉगिन करून.
 4. एप्लीकेशन ओपन केल्यावर तुम्हाला डेबिट कार्ड या ऑप्शन वर क्लिक करावे .
 5. DEBIT CARD ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तिथे तुम्हाला अप्लाय फॉर न्यू डेबिट कार्ड या ऑप्शनवर क्लिक करावे.
 6. लागेल यानंतर तेथे तुमचा अकाउंट नंबर टाकावा .
 7. कार्ड चे नाव टाकावे ऑप्शन मध्ये तुम्ही एटीएम कार्ड लिहू शकता.
 8. त्यानंतर ट्रांजेक्शन पासवर्ड भरावा
 9. आणि कन्फर्म या बटणावर क्लिक करावे
 10. यानंतर तुम्हाला सक्सेस हा मेसेज येईल आणि तुमचे एटीएम कार्ड अप्लाय होऊन जाईल.

SBI  अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा

 • दुसरी पद्धत आहे मेसेज द्वारे मेसेज करण्यासाठी.
 • तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वरून DEBIT CARD <SPACE >16 DIGIT ACCOUNT NUMBER टाईप करून.
 • तो तुम्हाला 560740 या नंबर वर मेसेज सेंड करावा.
 • लागेल यानंतर तुम्हाला याच नंबर वर व्हेरिफिकेशन साठी मेसेज येईल.
 • आणि व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्ही एसएमएस द्वारे एटीएम का ऑनलाईन अप्लाय करू शकता.

Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?