alt army

army group C bharti भारतीय सैन्य दलात 10 वी पास वर भरती

army group C bharti  :- नमस्कार मित्रांनो भारतीय सैन्य दलात भरतीसाठी प्रतीक्षा करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली बातमी आहे. कारण आता भारतीय सैन्य दलाने ग्रुपचे पदासाठी 135 जागांची भरती घेण्यासाठी अधिकृत जाहिरात काढलेली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

मित्रांनो इंडियन आर्मी ने काढलेल्या जाहिरातीमध्ये जाहिरातीप्रमाणे एकूण 135 जागांची भरती होणार आहे. या 135 जागांमध्ये एमटीएस, वेटर बार्बर, वॉशरमॅन, मशालची, कुक, या सर्व पदांची भरती होणार आहे. army group c bharti

अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा

शैक्षणिक पात्रता उमेदवार अर्ज करणाऱ्या उमेदवाराने उमेदवाराचे दहावीपर्यंतचे शिक्षक झालेले असणे आवश्यक आहे.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज करणारा उमेदवाराचे वय 03 मार्च 2023 रोजी कमीत कमी 18 वर्षे तर जास्तीत जास्त 25 वर्षे असणे आवश्यक आहे.

अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो यासाठी वरील सर्व पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करावयाचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी पत्ता खालील प्रमाणे आहे.

group commander, headquarter 22 movmwnt control group pin 900328,  c/o 99  APO

farm road शेतात जाण्यासाठी रस्ता मिळवण्यासाठी असा करा अर्ज 

या पत्त्यावर तुम्हाला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. ऑफलाइन पद्धतीने अर्ज करताना यासाठी तुम्हाला जाहिरातीमध्ये त्यांनी एक अर्ज कसा करावा यासाठीचा एक फॉर्म दिला आहे. म्हणजेच एप्लीकेशन फॉर्म दिला आहे. हा एप्लीकेशन फॉर्म व्यवस्थितपणे भरून यावर तुम्ही सिग्नेचर करून.

paddy farmer या शेतकऱ्यांना मिळणार हेक्टरी 15000 अनुदान 

लिफाफा मध्ये लिफाफाच्या वरती तुमची कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात .आणि कॅटेगिरी काय आहे हे लिहून हे सर्व माहिती फॉर्म पाठवायचा आहे.

RAILWAY COACH FACTORY BHARTI 2023 वी पास वर मोठी भरती

e aadhar card बिना otp चे आधार कार्ड असे करा डाऊन लोड

sbi quick missed call scheme एका मिस कॉल वर बँकेच्या सर्व सुविधा मिळणार

pm awas yojna 2023 आवास योजना २०२३ ची लाभार्थी यादी आली

Comments

One response to “army group C bharti भारतीय सैन्य दलात 10 वी पास वर भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?