apprenticeship recruitment :- नमस्कार मित्रांनो राष्ट्रीय परिवहन महामंडळ अहमदनगर येथे विभागीय कार्यशाळेमध्ये विविध पदांची भरती होणार आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया.
मित्रांनो शिकाऊ उमेदवार कायदा सन १९६१ आणि १९७३ अनुसार राष्ट्रीय परिवहन अहमदनगर विभागांमध्ये. विभागीय कार्यशाळा क्रमांक 1 व विभागीय कार्यशाळा क्रमांक 2 राष्ट्रीय परिवहन श्रीरामपूर मध्ये. फेब्रुवारी 2023 24 या सत्रासाठी कार्यशाळेच्या खालील निर्देशित केलेल्या निर्णय व्यवसायामध्ये एका वर्षाचे प्रशिक्षणासाठी शिकवू उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. या भरती अंतर्गत एकूण 64 पदांची भरती होणार आहे. apprenticeship recruitment
किती आहेत जागा
- मेकॅनिक मोटर वेहिकल पदासाठी 24 जागा आहेत.
- ऑटो इलेक्ट्रिशन साठी 10 जागा आहेत.
- मोटर व्हीकल बॉडी बिल्डर साठी 10 जागा आहेत.
- पेंटर पदासाठी 05 जागा आहेत.
- वेल्डर पदासाठी 5 जागा आहेत.
- डिझेल मेकॅनिक साठी 06 जागा आहेत.
- इंजीनियरिंग ग्रॅज्युएट साठी 02 जागा आहेत.
- तर अकाउंटन्सी अँड अकाउंट ऑडिटिंग साठी दोन जागा आहेत.
online अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
शैक्षणिक पात्रता
- मोटर मेकॅनिकल या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कमीत कमी दोन वर्ष शासनमान्य ITI मोटर मेकॅनिकल कोर्स केलेला असणे आवश्यक आहे.
- इलेक्ट्रिशन या पदासाठी इलेक्ट्रिशियनचा आयटीआय पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- मोटर वेहिकल बॉडी बिल्डर पदासाठी एक वर्षाचा शासनमान्य प्राप्त मान्यता प्राप्त आयटीआय शीट मेटल वर्कर कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- painter पदासाठी पेंटर मधून आयटीआय केलेला असणे आवश्यक आहे.
- डिझेल मेकॅनिकल साठी एका वर्षाचा डिझेल मेकॅनिक कोर्स पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे.
- इंजीनियरिंग साठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट असणे आवश्यक आहे.
- अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग साठी शैक्षणिक कार्यता अकाउंटन्सी अँड ऑडिटिंग हा विषय घेऊन बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
किती असेल पगार
- सिलेक्शन झालेल्या उमेदवारांना कमीत कमी दहा हजार रुपये ते जास्तीत जास्त 70 हजार रुपयांपर्यंत पगार असणार आहे.
- वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त ते 30 वर्षापर्यंत असावे
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Leave a Reply