appernticeship recruitment

मित्रांनो राष्ट्रीय परिवहन अहमदनगर विभागात काम करणाऱ्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या एक मुलासह सदर पदाच्या खालील नमूद केलेल्या अटी पूर्ण करीत असल्यास शिकाऊ उमेदवारसाठी दिनांक पाच एक 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे परंतु अशा मुलांची नोंदणी सेवा योजना कार्यालयाकडे करणे आवश्यक असून नोंदणी क्रमांक कर्ज मध्ये नमक करून अर्जासोबत सेवा योजना समाज कल्याण कार्यालयातील नोंदणी करावी त्याची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे

www.apprenticeshipindia.gov.in

× How can I help you?