नमस्कार मित्रांनो आपली शेतकरी मित्र शेती करत असतात .आणि तुम्हाला तर माहितीच आहे बिना पाण्याची शेती कधीच होऊ शकत नाही. त्यासाठी आपण शेतात बोर किंवा विहीर घेतो. पण त्याला पाणी लागेल की नाही याची गॅरंटी नसते. पण आता एक असे एप्लीकेशन APP आले आहे. त्याद्वारे आपण जमिनीमध्ये कोठे पाणी लागेल हे एकदम सोप्या पद्धतीने पाहू शकतो .तर आपण याबद्दल माहिती घेऊया.
सर्वात जास्त प्रमाणात शेती केली जाते . आणि उन्हाळा पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूमध्ये पीक घेतले जातात . पण पावसाळा आणि हिवाळा ही पिके काहीसे पावसावर / पावसाच्या पाण्यावरच काढली जातात . पण उन्हाळ्यामध्ये जर आपल्याला पीक घ्यायचे असेल . तर त्यासाठी पाण्याची आवश्यकता असते आणि यासाठी शेतकरी विहीर होतात किंवा बोर घेतात . पण हे विहीर आणि बोर यांना पाणी लागेल याची काही ग्यारंटी सांगता येत नाही. यासाठीच एक APP / APPLICATION आले आहे . जे आपण मोबाईल मध्ये इन्स्टॉल करून आपल्याला शेतात कुठे पाणी लागेल हे आपण पाहू शकतो. हे ॲप्लिकेशन वापरून आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करू शकतात . आणि काही मिनिटातच आपल्या शेतात कोठे पाणी लागेल हे पाहू शकतात.
Leave a Reply