alt AOC recruitment

AOC recruitment मध्ये १० वी पास वर मोठी भरती

aoc recruitment :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी पास विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. आर्मी ऑर्डीनस क्रॉप्स ने दहावी पास वर मेगा भरती काढली आहे. यांनी एकूण सतराशे 90 जागावर भरती काढली आहे. तर आपण याबद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

AOC म्हणजेच आर्मी ऑर्डीनस क्रॉप्स यांनी जाहीर केलेल्या जाहिरातीनुसार. यामध्ये एकूण 1790 जागांची भरती होणार आहे. आणि ही संपूर्ण भरती दहावी पास वर असणार आहे. यासाठी या यामध्ये tradesman mate या पदासाठी एकूण बाराशे 50 जागांची भरती होणार आहे. आणि फायरमन या पदासाठी एकूण 544 जागांची भरती होणार आहे. aoc recruitment

👉👉अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा DetailedAdvertisement (1)👈👈

 tradesman mate या पदासाठी एकूण बाराशे पन्नास जागा आहेत.

  1. यामध्ये 508 जागा ओपन कॅटेगिरी साठी आहेत.
  2. 124 जागा ईडब्ल्यूएस साठी राखीव आहेत.
  3. 337 जागा ओबीसीसाठी राखीव आहेत.
  4. 187 जागा एस सी कॅटेगिरी साठी राखीव आहेत.
  5. तर 93 जागा एसटी कॅटेगिरी साठी राखीव आहेत.

फायरमन या पदासाठी एकूण 544 जागा आहेत.

  1. यामध्ये 222 जागा ओपन कॅटेगरीसाठी आहेत.
  2. ई डब्ल्यू एस साठी 54 जागा आहेत.
  3. ओबीसी साठी 147 जागा आहेत.
  4. एससी कॅटेगिरीसाठी 81 जागा आहेत.
  5. आणि एस टी कॅटेगिरी साठी 40 जागा राखीव आहेत.
च्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

किती असेल पगार

tradesman mate पदासाठी पे लेवल एक नुसार कमीत कमी 18 हजार रुपये ते जास्तीत जास्त 56 हजार 900 रुपये पर्यंत पगार असणार आहे. तर फायरमन या पदासाठी बेलेवल दोन नुसार 19 हजार 900 रुपये ते 63 हजार दोनशे रुपये पर्यंत पगार असणार आहे.

काय आहे वयोमर्यादा

tradesman mate या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असावे. तसेच फायरमन या पदासाठी सुद्धा कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 25 वर्षे होऊ शकत आहे.

कशी असेल परीक्षा

मित्रांनो यामध्ये physicial test आणि written test अशा दोन टेस्ट होणार आहे. यामध्ये फिजिकल टेस्टमध्ये या पदासाठी पहिल्यांदा दीड किलोमीटरची रनिंग ही तुम्हाला सहा मिनिटांमध्ये पूर्ण करायचे आहे.

फायरमन या पदासाठी तुम्हाला फिजिकल मेजरमेंट मध्ये उंची कमीत कमी 165 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. chest 81.5 सेंटीमीटर असणे आवश्यक आहे. आणि waight कमीत कमी 50 किलो असणे आवश्यक आहे. यामध्ये सुद्धा तुमची दीड किलोमीटरचे रनिंग होणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

लेखी परीक्षा

मित्रांनो वरील दोन्ही पोस्टसाठी तुमची जी लेखी परीक्षा होणार आहे.

यामध्ये जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग साठी 50 मार्क आहेत.

मेमरी कॅपिट्यूट साठी 25 मार्क आहेत.

जनरल इंग्लिश साठी 25 मार्क

आणि जनरलसाठी 50 मार्क

असे टोटल मिळून तुमचा दीडशे मार्गाचा पेपर होणार आहे. आणि यासाठी दोन तासाचा टाईम मिळणार आहे. यानंतर वरील दोन्ही याच्यातून तुमची मिरीट लिस्ट निघेल आणि त्यानंतर तुमचे सिलेक्शन यामध्ये होणार आहे.

Comments

2 responses to “AOC recruitment मध्ये १० वी पास वर मोठी भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?