Annabhau Sathe mahamandal karj yojna :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल . किंवा सुरू असलेल्या व्यवसाय आणखीन वाढवायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला आणखीन एक योजना बद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. या योजनेचे नाव आहे अण्णाभाऊ साठे कर्ज योजना.
मित्रांनो आपल्यातील बऱ्याच जणांचे एखादा व्यवसाय सुरू करावा अशी इच्छा असते . शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी आर्थिक उन्नती व्हावी हा प्रमुख उद्देश असतो .परंतु व्यवसाय सुरू करायचा विचार केला तर . सगळ्यात अगोदर डोक्यात विचार येतो तो लागणारे गुंतवणुकीचा . कारण प्रत्येकाकडेच व्यवसाय मध्ये गुंतवणूक करणेस इतके पैसे असेलच असे नाही. त्यामुळे भांडवलाची समस्या बऱ्याच जणांना निर्माण होते . या अनुषंगाने असा व्यवसाय सुरू करणारे व्यक्तींसाठी आज शासनाच्या विविध प्रकारच्या योजना असतात. व या माध्यमातून अनुदान स्वरूपामध्ये मदत करण्यात येते. शासनाच्या अनेक प्रकारच्या योजना असून त्यापैकीच एका. annabhau sathe mahamandal थेट कर्ज योजनामातंग व इतर समाजातील जे लोक दारिद्र रेषेखालील आहेत. अशांना सामाजिक व आर्थिक आधार मिळावा या करता ही योजना राबविण्यात येते.
income tax new rule 1 एप्रिल पासून करदात्यांना लागू होणार हे नवीन नियम
अधिकृत website वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
Covid 19 new variant देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएन्ट दाखल रुग्णांच्या संख्येत अचानक मोठी वाढ
राज्यातील दारिद्र्यरेषेखालील जीवन जगत असलेल्या मातंग समाजातील लोकांचे जीवन .जगण्यासाठी व त्यांना एकंदरीत मुख्य समाज प्रवाहात आणून मानाचे स्थान मिळावे हा एक प्रमुख उद्देश या योजनेचा आहे. इतकेच नाही तर अशा व्यक्तींचा शैक्षणिक educational तसेच सामाजिक व आर्थिक financial विकास होण्यासाठी . मदत म्हणून या योजनेची सुरुवात 11 जुलै 1985 रोजी करण्यात आलेली आहे . या योजनेचा लाभ हा मातंग समाजासह बारा जातीमधील जे दारिद्र रेषेखालील कुटुंबे आहेत. अशा कुटुंबांना त्यांना स्वतःचा उद्योग व्यवसाय उभा करता यावा. व त्यांना आर्थिक आदर मिळावा यासाठी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाच्या मार्फत कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या महामंडळाचा थेट कर्ज योजनेच्या माध्यमातून 25 हजार रुपयांचे कर्ज देण्यात येत होते परंतु .आता नवीन शासन निर्णयानुसार हे मर्यादा आता एक लाख रुपयापर्यंत करण्यात आली आहे.
education policy केंद्र सरकारची नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
काय आहेत अटी
- अर्ज करणारा उमेदवार हा मातंग समाजाचा अंतर्भाव असणाऱ्या 12 जातीमधील असावा
- अर्ज करणारा उमेदवाराचे वय कमीत कमी 18 वर्षे व जास्तीत जास्त पन्नास वर्षापर्यंत असावे
- लाभार्थीच्या व्यवसायासाठी कर्ज घेत आहे .त्याला त्या व्यवसायाची पूर्वत पूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे.
- ग्रामीण भागांसाठी 98 हजार आणि शहरी भागासाठी एक लाख वीस हजार रुपये उत्पन्न असणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे
- अर्जदाराच्या जातीचा दाखला
- अर्जदाराच्या संपूर्ण कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला
- अर्जदाराचे अलीकडे पासपोर्ट साईज दोन फोटो
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे मतदान कार्ड
- अर्जदाराचा शाळा सोडल्याचा व इतर शैक्षणिक शिक्षण घेतलेल्या चा पुरावा
- रेशन कार्ड ची झेरॉक्स
- अर्जदार ज्या ठिकाणी व्यवसाय करणार आहे त्या ठिकाणच्या जागेच्या उपलब्धतेचा पुरावा
- इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता आहे
या योजनेचा लाभासाठी एका लाभार्थीस एकच कर्ज मागणी अर्ज दिला जाईल . जिल्ह्यातील व शहरी ग्रामीण भागातील गरजूंना आपला अर्ज महामंडळाचे जिल्हा कार्यालयातून घेऊन. जिल्हा कार्यालयात जमा करावा करणे आवश्यक आहे.
biogas सयंत्र उभारण्यासाठी सरकार देणार अनुदान
BOM online loan बँक देत आहे बिना कागदपत्रांचे २० लाख रुपयांपर्यंत कर्ज
Leave a Reply