ALT ANGANVADI SEVIKA

ANGANVADI SEVIKA ६ महिन्यात 20000 अंगणवाडी सेविकांची भरती

ANGANVADI SEVIKA :- नमस्कार मित्रांनो दहावी आणि बारावी पास असणाऱ्या विद्यार्थिनीसाठी.  एक चांगली बातमी आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील सहा महिन्यांमध्ये  20000 अंगणवाडी कर्मचाऱ्यांची भरती करण्याची घोषणा केली आहे. याबद्दल आपण माहिती घेऊया.

राज्यात ANGANVADI SEVIKA ,अंगणवाडी मदतनीस, आणि मिनी अंगणवाडी सेवकांच्या. 20000 हजारापेक्षा अधिक पदांची भरती सहा महिन्यात पूर्ण करण्याचे आदेश. मुख्यमंत्री EKNATH SHINDE यांनी दिले आहे. याशिवाय अंगणवाडी सेविकांना पगारात वाढ, अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल, LIFE INSURNANCE अशा विविध घोषणा करून मुख्यमंत्री शिंदे यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना नवीन वर्षाचे चांगले गिफ्ट दिली आहे.

Potato farming बटाटे शेतीची सुधारित पद्धती 

मित्रांनो राज्यभरात एक लाख दहा हजार अंगणवाड्या असून त्यातील2 लाख 7 हजार पदांपैकी काही पदे रिक्त आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीच्या एक रकमेलाभ योजनेसाठी एलआयसीकडे शंभर कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. यासाठी LIC कडे पाठपुरावा करा अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. राज्यभरात एक लाख दहा हजार अंगणवाड्या असून त्यातील दोन लाख सात हजार पदांपैकी 20000 पदे ही रिक्त आहेत. ही पदे पुढील सहा महिन्याच्या आत मध्ये भरायचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहेत. तसेच अंगणवाडी केंद्रासाठी सध्या अस्तित्वात असलेले वर्ग. आणि भाड्याने घेतलेले वर्ग यांचा आढावा घेऊन. महानगरपालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांमध्ये हे वर्ग भरण्याचे आदेश दिले आहेत. कोविड काळामध्ये उल्लेखनीय श्री बाबत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जाहीर केलेल्या प्रस्थान बद्दल लवकरच देण्यात येणार आहे. तसेच पोषण आहाराचा दर वाढवण्या संदर्भात केंद्रीय अर्थमंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे.

solar scheme मुख्यमंत्री सोलर योजनेचा नवीन जी आर आला

ssc technical officer recruitment 2023 सैन्यदलात टेक्निकल ऑफिसर पदासाठी १८९ जागांची भरती

land purchase जमीन विकत घेण्यासाठी हि बँक देणार ८०% कर्ज

Comments

One response to “ANGANVADI SEVIKA ६ महिन्यात 20000 अंगणवाडी सेविकांची भरती”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?