anganvadi sevika bharti :- नमस्कार मित्रांनो एकात्मिक बाल विकास सेवा योजना या केंद्राकडून केंद्र सरकारकडून प्राप्त योजनेतून महाराष्ट्र राज्यात अंगणवाड्या चालवल्या जातात. यामध्ये आता एकूण 20000 महिलांचे अंगणवाडी भरती होणार आहे. तर आपण या भरती बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.
2020 साली नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबविले गेले आहे. त्यामुळे आता अंगणवाड्यांचा विकास करण्यावर केंद्र सरकार आणि राज्य सरकार लक्ष घालताना दिसत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता अंगणवाडी येथे 20601 रिक्त पदे भरली जाणार आहे. महाराष्ट्रामध्ये अंगणवाड्यांची संख्या आता हळूहळू वाढत वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात यामुळे बदल झाले आहेत. आणि त्यासोबत रोजगाराला ही जालना मिळाली आहे. त्यामुळे आता अंगणवाडी सेविकांची भरती सुरू करण्यात आली आहे. anganvadi sevika bharti
amrut kalash deposit scheme SBI चीअमृत कलश योजना ठेवीदारांना देणार मोठा व्याजदर
अंगणवाडीमध्ये 2017 पासून रिक्त पदे आहेत. तेव्हापासून वीस हजार पदे भरली जाणार होती यामध्ये अंगणवाडी सेविकांचाही समावेश आहे. अंगणवाडी सेविकांची ही पदभरती या निमित्त केली जाणार आहे तेव्हा या वर्षीची म्हणजेच 2023 च्या 31 मे पूर्वी. अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस मिनी अंगणवाडी सेविका यांची पदे भरण्याचा आदेश देण्यात आले आहेत. हे आदेश एकात्मिक बाल विकास आयुक्त रुबल अग्रवाल यांच्याकडून देण्यात आले आहेत. आणि यासाठी जिल्हा परिषदांना अपडेट ही करण्यात आले आहे.
top reachest country जगातील सर्वात श्रीमंत देशाबद्दल माहिती
अंगणवाडी सेविका मध्ये मिनी अंगणवाडी सेविका या पदाची 13 2011 पदे आहेत. अंगणवाडी मदतनीस साठी दोन लाख सात हजार पदे. आहेत अंगणवाडी सेविकासाठी 97475 पदे आहेत यातील 20601 पदे रिक्त आहेत.
talathi bharti date महसूल मंत्र्यांनी जाहीर केली तलाठी भरतीची तारीख
शैक्षणिक पात्रता अंगणवाडी सेविकासाठी अर्ज करणाऱ्या महिलांचे फक्त बारावी पास असणे आवश्यक आहे. त्यावर कोणतेही पदवी किंवा पदवीधर शिक्षण असेल किंवा उच्च शिक्षण असेल तर तेही ग्राह्य धरले जाणार आहे. वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वयोमर्यादा ही 35 वर्षे असणे अनिवार्य आहे.
talathi bharti date महसूल मंत्र्यांनी जाहीर केली तलाठी भरतीची तारीख
Leave a Reply