alt amrut kalash scheme

amrut kalash deposit scheme SBI चीअमृत कलश योजना ठेवीदारांना देणार मोठा व्याजदर

amrut kalash deposit scheme  :- नमस्कार मित्रांनो भारतातील सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियाने आता नवीन एक नवीन योजना चालू केली आहे. या योजनेचे नाव आहे अमृत कलर्स डिपॉझिट योजना ही योजना म्हणजे रिटेल टर्म डिपॉझिट योजना आहे. या  योजनेच्या फायदे आणि तोटे याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती घेऊया.

 

स्टेट बँक ऑफ इंडिया ने amrut kalash deposit scheme योजना 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली आहे. ते तर ती 31 मार्च 20123 पर्यंत ग्राहकांसाठी खुले राहणार आहे. म्हणजे फक्त दीड महिन्यासाठी ही योजना चालू करण्यात आली आलेली आहे. state bank of India ने नुकतेच सांगितलेल्या माहितीनुसार भारतातील तसेच NRI ग्राहकांसाठी एक आकर्षक व्याजदरात 400 दिवसांचा कालावधी आणि इतर अनेक फायद्यासह योजना सादर करण्यात आली आहे. मात्र त्यासाठी काही अटी व शर्ती ही लागू आहेत.

अमृत कलश योजने साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

sbi च्या अमृत कलर डिपॉझिट योजनेचा व्याजदर वेगवेगळ्या प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी वेगवेगळ्या आहे.  नागरिक नागरिकांसाठी व्याजदर 6.60% तर. ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.60% चा intrest rateअसणार आहे. त्याचप्रमाणे sbi pensionar पेन्शनर आणि कर्मचाऱ्यांसाठी व्याजदर एक टक्के अतिरिक्त ठेवण्यात आलेला आहे. म्हणजेच एसबीआयचे पेन्शनर असणाऱ्यांना 8.60% पर्यंत या ठेवीवर व्याजदर मिळणार आहे. या ठेवीचा एकूण कालावधी चारशे दिवसांचा आहे.

talathi bharti date महसूल मंत्र्यांनी जाहीर केली तलाठी भरतीची तारीख

मित्रांनो एसबीआय ची अमृत कलर ही मुख्य व्यक्तींसाठी चांगली आहे. जे व्यक्ती कमीत कमी आपली दोन वर्षासाठी पैसे गुंतवणूक  ठेवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांच्यासाठी ही योजना आहे. तसे पाहिले तर एसबीआय अमृत कलर्स डिपॉझिट स्कीम नंतर pre meture loan ची सुविधा उपलब्ध आहे. या योजनेतील गुंतवणुकीवर ज्येष्ठ नागरिकांना साडेसात टक्के व्याजदर दिले जाणार आहे.

school admission इयत्ता १ ली मध्ये प्रवेश घेण्याची वयाची अट बदलली

स्टेट बँक ऑफ इंडिया नेम नुकतीच मुदत ठेव म्हणजेच fix deposit आणि recuring deposit च्या व्याजदरात वाढ केली आहे. ज्याची मॅच्युरिटी कालावधी सात दिवस ते दहा वर्षापर्यंत आहे. सामान्य नागरिकांना तीन ते साडेसहा टक्के. तर जेष्ठ नागरिकांना साडेतीन ते साडेतीन टक्के व्याजदर पर्यंत यामध्ये तुम्हाला व्याजदर मिळणार आहे.

pune mahapalika bharti पुणे महापालिकेत मोठी भरती

तुम्हाला जर स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अमृत कलश डिपॉझिट योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला यामध्ये विशेष खाते उघडावे लागणार आहे आणि आपली ठेव कमीत कमी चारशे दिवस जमा करून ठेवावे लागणार आहे म्हणजेच एक वर्ष आणि दोन महिने म्हणजे 14 महिन्यापर्यंत कमीत कमी आपल्याला ती रक्कम एसबीआयच्या अकाउंट मध्ये ठेवावी लागणार आहेत तेव्हाच आपल्याला या योजनेचा फायदा भेटणार आहे या योजनेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे 31 मार्च 2023 पर्यंत तुम्ही केव्हाही यासाठी अर्ज करू शकता एसबीआय अमृत कलर डिपॉझिट स्कीम मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला एसबीआय एसबीआय अमृत कलश खाते उघडावे लागेल किंवा एसबीआय इन द्वारे गुंतवणूक करावी लागणार आहे

govt scheme सरकारच्या या योजना शेतकऱ्यांना देतात आर्थिक मदत 


Posted

in

by

Comments

One response to “amrut kalash deposit scheme SBI चीअमृत कलश योजना ठेवीदारांना देणार मोठा व्याजदर”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?