ALT age limit

Age limit उमेदवारांना भरती साठी मिळणारं २वर्षाची सूट

Age limit नमस्कार मित्रांनो राज्यभरात सरळ सेवेद्वारे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी चांगली बातमी आहे. आज महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या एका निर्णयांमध्ये आता त्यांना वयोमर्यादेमध्ये सूट मिळणार आहे. तरी याबद्दल आपण संपूर्ण माहिती पाहूया.

सरळ सेवेद्वारे Direct recruitment परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सरळ सेवेद्वारे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी. महाराष्ट्र शासनाने आज एक नवीन जीआर काढला आहे. आणि या जीआर नुसार आता त्यांना सरळ सेवेच्या वयोमर्यादेत सूट देण्यात आलेली आहे. Age limit

महाराष्ट्र शासनाचा नवीन जीआर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र शासनाने काढलेल्या जीआर मध्ये सांगितले आहे. की शासन निर्णय याच्यात दिनांक पासून ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत म्हणजेच आज तारीख आहे. 03 मार्च 2023 पासून ते 31 मार्च 2023 पर्यंत शासकीय सेवेमध्ये सरळसेवेने नियुक्ती संदर्भात प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता. अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संदर्भातील 25 एप्रिल2016 च्या शासन निर्णयात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत सूट AGE RELAXATION देण्यात येणार आहे.  ज्या पदांसाठी संबंधित पदाच्या सेवा प्रवेश नियमात विविध विवक्षित करण्यास तो संदर्भातील कमाल वयोमर्यादेपेक्षा भिन्न कमाल वयोमर्यादा विहित केली आहे .म्हणजेच नवीन वयोमर्यादा जाहीर केली आहे. अशा पदासाठी देखील या शासन निर्णयाच्या दिनांक पासून ते 31 डिसेंबर 2000 पर्यंत 2023 पर्यंत शासकीय सेवेत सरळसेवेने नियुक्ती संदर्भात. प्रसिद्ध होणाऱ्या सर्व जाहिरातींकरता अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी संबंधित पदांच्या सेवा प्रवेश नियमात विहित केलेल्या कमाल वयोमर्यादेत 02 वर्षे इतके शितलता देण्यात येणार आहे.

education department पाठयपुस्तकातच मिळणार वहीची पाने महाराष्ट्र शासनाचा GR आला

म्हणजेच जर एखाद्या भरतीसाठी जास्तीत जास्त वय हे 25 वर्षे असेल तर. यामध्ये तुम्ही दोन वर्षे अजून ऍड करू शकता म्हणजेच तुम्हाला त्या संबंधित भरतीसाठी कमी जास्तीत जास्त वय हे 27 वर्षे असणे आवश्यक होणार आहे.

hdfc irctc credit card HDFC BANK चे क्रेडिट कार्ड प्रवाश्याना देत आहे CASHBACK सोबतच या सुविधा

reaper machine हे machine १ तासात काढणार १ एकर गहू

Chat gpt बद्दल संपूर्ण माहिती आणि या द्वारे पैसे कमावण्याचे मार्ग

farm compound scheme शेतीला तार कुंपणासाठी मिळणार ९०% अनुदान

Aadhar card updating आधार कार्ड धारक लगेच करा हे काम नाहीतर कार्ड होणार बंद

 

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?