मित्रांनो तुम्हाला आभाळ हेल्थ कार्ड वर नोंदणी करण्यासाठी सर्वप्रथम हेल्थ आयडी डॉट एन डी एच एम डॉट जीओव्ही डॉट इन या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल ड्रॉप मेनू मधून डिजिटल हेल्थ कार्ड क्रिएट अकाउंट निवडावे 2022 मध्ये डिजिटल हेल्थ कार्ड नोंदणी करण्यासाठी आधार कार्ड किंवा ड्राइविंग ड्रायव्हिंग लायसन्स वर क्लिक करावे यामध्ये तुमचा नाव पत्ता फोन नंबर आणि फोन नंबर वर आलेला ओटीपी ही माहिती भरावी यानंतर 14 अंकी डिजिटल हेल्थ कार्ड साठी ऑनलाईन अर्ज भरा अशा प्रकारे तुम्ही डिजिटल हेल्थ कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता