ABHA HEALTH CARD साठी असे करा रेजिस्ट्रेशन

नमस्कार मित्रांनो देशभरातील गरिबांसाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे .  या अंतर्गतच आता केंद्र सरकारने एक नवीन योजना सुरू केली आहे . या योजनेचे नाव आहे .  आयुष्यमान भारत डिजिटल मिशन ( Ayushman bharat digital mission ) या योजने . अंतर्गतच आता केंद्र सरकारने डिजिटल हेल्थ कार्ड 2022 .  हा नवीन उपक्रम सुरू केला आहे . या योजनेअंतर्गत तुम्हाला देशभरातील कोणतेही हॉस्पिटलमध्ये मुक्त उपचार घेता येणार आहे .  तर आज आपण abha  हेल्थ कार्ड बद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत .

मित्रांनो देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून डिजिटल इंडियाची  ( digital India ) सुरुवात झाली आहे . आणि यामध्येच आयुष्यमान भारत डिजिटल मिशन या योजनेअंतर्गत आता आभार डिजिटल हेल्थ कार्ड  abha नोंदणी सुरू झाला झाली आहे.

ऑनलाइन रजिस्ट्रेशन करण्यासाठी येथे क्लिक करा

हे  आहेत  फायदे

या abha  कार्ड  च्या  मदतीने देशभरातील सर्व रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे . डिजिटल हेल्थ मिशन अंतर्गत सरकार प्रत्येक व्यक्तीसाठी युनिक हेल्थ कार्ड ( uniq health card ) . म्हणजेच आभा  card बनवत आहे . या हेल्थ कार्डचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना हेल्थ कार्डवर नोंदणी करावी लागेल .  या कार्डवर नोंदणी कशी करावी . आणि त्यासाठी कोणती कागदपत्रे लागतील याची माहिती घेऊया.

आभा हेल्थ कार्ड साठी लागणारी आवश्यक कागदपत्र

  1. यासाठी डिजिटल हेल्थ कार्ड नोंदणीसाठी.
  2. तुमचे आधार कार्ड
  3. मोबाईल नंबर
  4. जन्म प्रमाणपत्र
  5. आणि रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  6. तसेच यासोबतच तुम्हाला पॅन कार्ड सुद्धा लागेल
  7. 2022 मध्ये डिजिटल हेअर हेल्थ कार्ड च्या नोंदणीसाठी वैद्य ड्रायव्हिंग लायसन्स देखील वापरला जाऊ शकतो.

आभा हेल्थ कार्ड नोंदणी कशी करावी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

या हेल्थ कार्ड मध्ये तुम्हाला आधार कार्ड प्रमाणे 14 अंकी नंबर मिळणार आहे . या कार्डसोबतच रुग्णाची आरोग्याशी संबंधित संपूर्ण माहिती नोंदवली जाईल . या कार्डाच्या मदतीने डॉक्टर तुमच्या संपूर्ण आरोग्याच्या नोंदी पाहू शकतात . म्हणजेच या कार्डद्वारे कोणत्याही रुग्णाचा वैद्यकीय इतिहास अगदी सहज शोधता येणार आहे .

 


Posted

in

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?