मित्रांनो आयुष्मान कार्ड जर तुम्ही बनवलेले आहे आणि तुम्हाला डाऊनलोड करायचे आहे तर त्यासाठी तुम्ही गुगलवर जावे तेथे गेल्यानंतर आयुष्मान कार्ड डाउनलोड सर्च करा आयुष्मान कार्ड सर्च केल्यानंतर वेबसाईट ओपन झाल्यावर तिथे तुमच्या आधार कार्ड ऑप्शन सिलेक्ट करावे तिथे आधार कार्ड आधार कार्ड या चिन्हावर क्लिक करून आधार कार्डचा नंबर टाकावा आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर तिथे तुमचा मोबाईल नंबर दिसेल आणि जनरेट ओटीपी करावा ओटीपी जनरेट केल्यानंतर तेथे तुमचे जे मोबाईल नंबर लिंक केलेला आहे त्याच्यावर ओटीपी येईल ओटीपी भरल्यानंतर तेथे डाउनलोड आयुष्यमान कार्ड हे ऑप्शन येईल आणि तेथून तुम्ही आयुष्यमान कार्ड डाउनलोड करू शकता