alt aaple sarkar

Aaple sarkar portal सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळणार एका पोर्टल वर

Aaple sarkar portal  :- नमस्कार मित्रांनो केंद्र सरकार तसेच राज्य सरकार देशभरातील जनतेला सरकारी सेवांचा लाभ घेता यावा यासाठी वेगवेगळे पर्याय राबवत असते. तसेच आता जास्तीत जास्त सरकारी योजना ऑनलाइन झालेले आहेत. यासाठीच महाराष्ट्र सरकारने एक पोर्टल पोर्टल सुरू केलेले आहे. या पोर्टल चे नाव आहे आपले सरकार तर आपण या पोर्टल बद्दल संपूर्ण माहिती घेऊया.

महाराष्ट्रातील नागरिकांना महाराष्ट्र सार्वजनिक सेवा हक्क अधिनियम अंतर्गत पारदर्शक आणि कार्यक्षम सेवा वेळेवर मिळवण्याचा अधिकार आहे. महाराष्ट्रातील नागरिक आपल्या सरकार वेबसाईटवरून  Aaple sarkar portal माहिती मिळू शकतात. आणि विविध सरकारी सेवांसाठी अर्ज करू शकतात.

आपले सरकार पोर्टल वर नोंदणी करण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र सरकारच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी RTS महाराष्ट्र मोबाईल ॲपवर देखील प्रवेश करू शकतात. आपले सरकार पोर्टल येथे मराठी आणि इंग्रजी भाषांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो आपले सरकार योजनेअंतर्गत आपण सरकारच्या विविध विभागांमध्ये विविध योजनांचा लाभ घेऊ शकता. योजनांची यादी पाहण्यासाठी सर्वात अगोदर तुम्हाला आपले सरकार या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. तेथे पोहोचल्यानंतर होम पेजवर डिपार्टमेंट नोटिफाईड सर्विस department notified services या ऑप्शनवर क्लिक करावे लागेल. येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला.

BOM online loan बँक देत आहे बिना कागदपत्रांचे २० लाख रुपयांपर्यंत कर्ज

 1. शेती
 2. पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय आणि मस्त व्यवसाय विभाग
 3. सहकार विपणन आणि वस्त्रोद्योग विभाग
 4. वित्त विभाग
 5. अन्न आणि सार्वजनिक वितरण प्रणाली विभाग
 6. वन विभाग
 7. उच्च व तंत्र शिक्षण विभाग
 8. गृह विभाग
 9. उद्योग ऊर्जा आणि कामगार विभाग
 10. कायदा आणि न्याय विभाग
 11. महाराष्ट्र गृहनिर्माण आम्ही क्षेत्र विकसन प्राधिकरण
 12. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
 13. वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभाग
 14. अल्पसंख्यांक विकास विभाग
 15. नियोजन विभाग
 16. सार्वजनिक आरोग्य विभाग
 17. सार्वजनिक बांधकाम विभाग
 18. महसूल विभाग
 19. ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग
 20. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग
 21. झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण
 22. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग
 23. पर्यटन परिवहन विभाग
 24. आदिवासी विभाग
 25. शहरी स्थानिक स्वराज्य संस्था जलसंपदा विभाग
 26. पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग
 27. महिला आणि बालविकास विभाग

वरीलपैकी कोणत्याही  विभागाद्वारे कोणत्याही योजनेचा फायदा घ्यायचा असल्यास तुम्ही ते ऑप्शन वर क्लिक करू शकता. आणि त्यांची सेवा आपले सरकार पोर्टलवर उपलब्ध आहे का याची तपशील मिळू शकतात.

education policy केंद्र सरकारची नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी

यासोबतच तुम्ही आपले सरकार पोर्टल द्वारे विविध प्रमाणपत्र सुद्धा ऑनलाईन पद्धतीने बनवून घेऊ शकता.

 • वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
 • कृषी प्रमाणपत्र
 • प्रतिज्ञा पत्राचे प्रमाणिकरण
 • अधिकारांचे प्रमाणित प्रत रेकॉर्ड
 • डोंगराळ भागात राहत असल्याचा दाखला
 • डुबलीकेट मार्कशीट
 • डुबलीकेट स्थलांतर प्रमाणपत्र
 • डुबलीकेट उत्तीर्ण प्रमाणपत्र
 • सरकारी व्यावसायिक परीक्षा प्रमाणपत्र
 • दुरुस्ती उत्पन्नाचे प्रमाणपत्र
 • सांस्कृतिक कार्यक्रमाला परवानगी
 • ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
 • लहान जमीनदार प्रमाणपत्र
 • तात्पुरते निवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र आपण ऑनलाईन घेऊ शकतो.

आपले सरकार पोर्टल च्या अधिकृत वेबसाइट वर जाण्यासाठी येथे क्लिक करा

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?