aaple sarkar portal registration

मित्रांनो तुम्हाला जर आपले सरकारवर तुमची नोंदणी करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आपले सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.

येथे गेल्यानंतर तुम्हाला नोंदणी करण्यासाठी

आधार कार्ड

ड्रायव्हिंग लायसन्स

सरकारी किंवा बीएससीचा पुरावा

नरेगाचे जॉब कार्ड

पॅन कार्ड

पासपोर्ट

आर एस बी वाय कार्ड

मतदार पत्र

या यापैकी कोणताही एक प्रवाह देऊ शकता.

निवासस्थानाचे प्रमाणपत्र देण्यासाठी आधार कार्ड

वाहन चालवण्याचा परवाना

वीज बिल

पासपोर्ट

मालमत्ता कराराची प्रत

मालमत्ता कराराची पावती

शिधापत्रिका

भाड्याची पावती

टेलिफोन बिल

मतदार ओळखपत्र पाणी देईल यापैकी कोणतेही एक कागद देऊन तुम्ही या द्वारे नोंदणी करू शकता.

आपले सरकार होम पेजवर तुम्हाला तुमच्या उजव्या बाजूला सिटीजन लॉगिन दिसेल.

येथे तुम्ही आधीच नोंदणी करत असल्यास तुमचा वापर करताना पासवर्ड किंवा कॅपचा प्रवेश करू शकता ड्रॉप डाऊन बॉक्समध्ये जाऊन तुमचा जिल्हा निवडू शकता आणि त्यानंतर तुम्ही लॉगिन करू शकता.

तुम्हाला जर नवीन नोंदणी करायचे असेल तर तुम्ही न्यू युजर या ऑप्शनवर क्लिक करावे.

न्यू जर या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या मोबाईलवर मोबाईल नंबर वर ओटीपी वापरून तो व्हेरिफाय करून आणि नंतर युजरनेम आणि पासवर्ड तयार करू शकता.

किंवा तुम्हाला आपल्या सरकार पोर्टल वरील विविध सेवांसाठी अर्ज करताना फोटो ओळखीचा पुरावा पत्त्याचा पुरावा आणि आवश्यक असलेली कागदपत्र जोडावे लागणार आहेत.

× How can I help you?