aadrak farming buisness idea

जर तुम्ही आल्यापासून  buisness idea कमाई किती होईल याबद्दल बोलत असाल.  तर एका अडीच एकर मध्ये तुम्ही कमीत कमी 150 ते 200 क्विंटल पर्यंत निघते शकते . आल्याचा जर बाजारात आजचा भाव पाहिजे झाला तर 80 रुपये किलोने आलं विकलं जातं . जर तुम्ही 80 किलोचा जरी आपल्याला भाव नाही सापडला तरी आपण 60 रुपये किलोचा जरी भाव धरून चाललो . तरी आपल्याला 25 लाखापर्यंत सहज उत्पन्न मिळेल.  आणि याचा सर्व खर्च जाऊन तुम्हाला चांगल्या प्रकारे यामध्ये नफा राहू शकतो.

× How can I help you?