AADHAR CARD वरील फोटो असा करा चेंज

नमस्कार मित्रांनो आधार कार्डच्या आलेल्या नवीन अपडेट अनुसार .आता आपण घरबसल्या आधार कार्डचा फोटो दोन मिनिटांमध्ये चेंज करू शकतो. तर आज आपण आधार कार्ड Aadhar card चा फोटो कसा चेंज करायचा याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया.

मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे आधार कार्ड Aadhar card  बनवण्यासाठी आपण जे सुरुवातीला फोटो काढले होते. तो फोटो म्हणजे एकदम खराब असा फोटो आलेला आहे .  आता जर तुम्हाला असे वाटेल तर असेल की आपण आधार कार्ड वरील फोटो बदलावा . तर त्याची प्रोसेस आता एकदम सोपी झाली आहे . आणि आपण घरबसल्या दोन मिनिटांमध्ये हा फोटो चेंज करू शकतो.

👉👉आधार कार्ड वरील फोटो चेंज करण्यासाठी येथे क्लिक करा.👈👈

आधार कार्डचा वापर आपण कोणत्याही सरकारी कामासाठी करत असतो . जसे की आधार कार्ड आपण बँकेमध्ये वापर करतो .राशन कार्ड साठी वापर करतो .सरकारी योजनांचा govt scheme   फायदा घेण्यासाठी वापरतो .नवीन सिम कार्ड  sim car घेण्यासाठी. ड्रायव्हिंग लायसन्स  driving license बनवण्यासाठी. पॅन कार्ड  pan card बनवण्यासाठी याचा वापर करतो. तसेच आधार कार्ड हे आपले पॅन कार्ड, राशन कार्ड ,वोटर आयडी यांच्यासोबत सुद्धा लिंक केलेले असते .आणि आधार कार्डचा आपण सारखा वापर करत असतो.

आधार कार्ड वरील डिटेल्स चेंज करण्यासाठी येथे क्लिक करा.

AADHAR CARD  वरील आपले नाव ,आपला फोटो चेंज करण्यासाठी .  आपल्याला UIDIA  या ऑफिशियल वेबसाईटवर जावे लागेल . आणि या वेबसाईटवर जाऊन आधार कार्ड वापर करता . आपल्या कोणत्याही डिटेल्स तेथे अपडेट करू शकतो . आणि तसेच आधार कार्ड चे आपण सर्व डिटेल्स .ऑनलाइन किंवा OFFLINE दोन्ही पद्धतीने करू शकत असतो . पण ऑनलाईन करताना आपल्याला ते सुविधा जानक होते आणि वेळ सुद्धा यामध्ये कमी लागतो.

 कार्ड वरील फोटो कसा चेंज करावा .पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

Comments

One response to “AADHAR CARD वरील फोटो असा करा चेंज”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?