Aadhar card update ;- नमस्कार मित्रांनो देशातील प्रत्येक व्यक्तीसाठी आधार कार्ड हा . विश्वसनीय आणि महत्त्वाचा ओळखीचा पुरावा समजला जातो. पण आता याच आधार कार्ड बद्दल एक मोठी अपडेट आली आहे. तर आज आपण या अपडेट बद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो तुमच्या जर आधार कार्ड Aadhar card update ला दहा वर्षे पूर्ण झाली असतील . तर त्या व्यक्तीने ते आधार कार्ड अपडेट करून घेणे गरजेचे आहे . आणि त्यासाठी आता राज्यात ही मोहीम सुद्धा राबवण्याचे सुरुवात झाली आहे . महाराष्ट्रात पुणे , मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात ही मोहीम सुरू करण्यात सुरुवात झाली आहे . केंद्र चालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
आधार कार्ड मोबाईलवर अपडेट करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
आधार कार्ड केंद्रावर नवीन आधार काढण्यासह. कार्डावरील छायाचित्र photo , पत्ता address , नावातील बदल करण्याचे काम केले जाते . मोबाईल क्रमांक आधार कार्ड ला लिंक link करणे . तर आधार कार्ड हे पॅन कार्ड आणि बँक खात्याची लिंक करणे . हे सुद्धा कामे केली जातात . पण आता यामध्येच एका नवीन कामाची भर पडणार आहे. आणि आता आधार कार्ड अपडेशन . साठी सुद्धा तुम्हाला आधार कार्ड केंद्रावर जाऊन भेट द्यावी लागणार आहे.
- तुमच्या आधार कार्ड ला दहा वर्षे पूर्ण झाली असतील तर .
- आधार केंद्रात जाऊन ते अद्यावत किंवा update करणे गरजेचे आहे .
- त्यामध्ये तुम्हाला पत्ता बदलायचा असल्यास नवीन पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल .
- तसेच त्यात बदल झाला नसला तरी पडताळणीसाठी सध्याचा पत्ता आधार केंद्रात द्यावा लागणार आहे.
- ही बाब ऐच्छिक आहे.
- म्हणजे आधार कार्ड अपडेटेशन जर तुम्हाला करायचं असेल .
- तर करू शकता किंवा नसेल करायचे तर करू शकत नाही.
- पण जर तुम्ही आधार कार्ड अपडेट नाही केले तर.
- तुम्हाला याचे नुकसान सुद्धा होणार आहे.
- जर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नाही.
- तर तुम्ही सध्या कोठे आहात किंवा कुठे राहतात राहतात याबद्दल माहिती स्पष्ट होणार नाही .
- याशिवाय बँक खात्यासह bank account .
- सरकारी अनुदान government scheme योजनांसाठी.
- Ekyc साठी एकेवायसीचा तुम्ही लाभ उठू शकणार नाहीत.
Leave a Reply