नमस्कार मित्रांनो तुम्ही जर या सणाला नवीन गाडी खरेदी करायचं विचार करत असाल . तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. या हिरो स्प्लेंडर प्लस (hero splendor plus ) ने एक चांगली ऑफर काढली आहे. आणि या ऑफरनुसार तुम्ही फक्त 9000 रुपयांच्या down payment मध्ये गाडी आपल्या घरी आणू शकता .तर आज आपण याबद्दल माहिती घेऊया.
मित्रांनो हिरो स्प्लेंडर प्लस ही गाडी या गाडीची किंमत पाहिजे झाली . तर base variant ची किंमत आहे 70 हजार 658 रुपये शोरूम ची किंमत आहे . जी आपल्याला ऑन रोड 85 हजार 98 रुपयांमध्ये पडते परंतु.जर ही बाईक आपण फायनान्स वर घेतली तर . आपल्याला या बाईक साठी फक्त आणि फक्त 9000 रुपये down payment करावे लागणार आहे.
हिरो स्प्लेंडर च्या website वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
यासाठी नंतर बँक bank आपल्याकडून 70 हजार 98 रुपये loan देणार आहे . आणि हे लोन आपल्याला फक्त 9.7% ने भेटणार आहे . एक वेळेस आपले हे लोन शिक्षण झाले. तर त्यानंतर आपण डीलरशिप वर केवळ 9000 रुपये द्यावे लागतील . आणि हे नऊ हजार रुपये डाऊन पेमेंट करून आपण गाडी करू घरी आणू शकतो.
या साठी यानंतर तुम्हाला कर्जाची परतफेड करण्यासाठी. पुढील तीन वर्ष 245 रुपये प्रति महिने असा हप्ता पडेल.
Leave a Reply