मित्रांनो आज म्हणजे 9 सप्टेंबर 2022 रोजीचे भाव खालील प्रकारे आहेत
कांदा सहाशे रुपये ते दीड हजार रुपये बटाटा सतराशे रुपये ते 2100 रुपये लसुन सातशे रुपये ते 45 रुपये आले हजार रुपये ते 3850 रुपये
फळभाजी फळ भाजीचा भाव खालील प्रमाणे आहे
भेंडी 1000-2500
गवार 1500-6000
टोमॅटो 600-1500
अन्नधान्य भाव
तांदूळ 3400-11800
गहू 2800-5400
ज्वारी 3200-4700
बाजरी 3000-3400