पेट्रोलियम म्हणतात मंत्रालयाद्वारे जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार आता एका ग्राहकाला वर्षभरामध्ये जास्तीत जास्त पंधरा सिलेंडर घेता येणारे आहेत त्यातील 15 मधील 12 गॅस सिलेंडर हे सबसिडी वाले असू शकतात आणि तीन सिलेंडर बिना सबसिडी वाले असणार आहेत तसेच एका महिन्यामध्ये एक ग्राहक फक्त दोन सिलेंडर घेऊ शकतो दोन सिलेंडर पेक्षा जास्त सिलेंडर घेऊ शकत नाही
आज 30 सप्टेंबर 2022 रोजी 14.2 किलोग्रॅम सिलेंडर साठी सध्याच्या एलपीजी गॅस ची किंमत नवी दिल्ली येथे १०५३ रुपये प्रति सिलेंडर आहे मुंबईमध्ये १०५२ रुपये ५० पैसे प्रति सिलेंडर आहे
कमर्शियल सिलेंडरची किंमत मुंबईमध्ये १८४४ रुपये प्रतिष्ठान आहे
ऑटो गॅस ची किंमत 69.37 रुपये मुंबईमध्ये आहे