675 पार्ट 2

मित्रांनो शासनाने दिलेल्या निर्णयानुसार

सातारा जिल्ह्यासाठी 17 कोटी

पुणे जिल्ह्यासाठी 42 कोटी 82 लाख रुपये

सांगली जिल्ह्यासाठी 42 कोटी 25 लाख रुपये

सोलापूर जिल्ह्यासाठी दहा कोटी छप्पन लाख रुपये

कोल्हापूर जिल्ह्यासाठी तीन कोटी

नाशिक जिल्ह्यासाठी 89 कोटी 20 लाख रुपये

धुळे जिल्ह्यासाठी 51 कोटी चार लाख रुपये

नंदुरबार जिल्ह्यासाठी सहा लाख 68 हजार रुपये

जळगाव जिल्ह्यासाठी 27 कोटी 76 लाख रुपये

तर अहमदनगर जिल्ह्यासाठी 290 कोटी 91 लाख रुपयांचे मदत वाटली जाणार आहे

GOVT NEW GR अतिवृष्टी नुकसान भरपाई साठी 675 कोटी रुपयाची रक्कम वितरित

× How can I help you?