नमस्कार मित्रांनो देशात 5g लॉन्च झाल्यापासून . सर्वत्र त्याचीच चर्चा आहे . या लॉन्चनंतर आता अनेक कंपन्यांनी त्यांच्या ग्राहकापर्यंत सेवा पुरवण्यासाठी धावपळ सुरू केली आहे . त्यात आता या कंपनीने मोफत 5g sim card देण्याचा निर्णय घेतला आहे. आणि तेही त्यांच्या ग्राहकांना ते घरपोच सुद्धा मिळणार आहे .तर आपण आज याबद्दल माहिती घेऊया.
तुम्ही जर जिओचे ग्राहक ( reliance jio )असाल . तर रिलायन्स जिओनी एक ऑफर offer काढली आहे. त्या ऑफरनुसार तुम्हाला आता घरपोच 5g sim card मिळणार आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची गरज नाही . मोफत तुम्हाला हे सिम घरपोच मिळेल. जिओ कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी मोफत सिम कार्ड होम डिलिव्हरी ऑफर free home delivery सुरू केली आहे . या ऑफर मध्ये तुम्ही ऑनलाईन सिम कार्ड निवडू शकता . आणि ते तुमच्या आता घरी मागू शकता . तुम्हाला तुमच्या सिम कार्ड मिळवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया online पूर्ण करावी लागेल. तुम्ही तुमचा स्मार्टफोन आणि इंटरनेट वापरून ते करू शकता . यासाठी फक्त काही मिनिटे लागणार आहेत. चला तर याबद्दल आपण माहिती घेऊया.
कसे करावे ऑनलाइन फाईव्ह जी सिम डिमांड येथे पहा
Leave a Reply