5g नेटवर्क सेटिंग

मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये 5g नेटवर्क चालवण्यासाठी

सुरुवातीला स्मार्टफोनच्या सेटिंग ऑप्शन मध्ये जावे

त्यापैकी तुम्हाला वायफाय अँड नेटवर्क वर क्लिक करावे

यानंतर सिम अँड कार्ड सिम अंड नेटवर्क पर्यावर क्लिक करावे

काही मोबाईल मध्ये हा पर्याय मोबाईल नेटवर्क या नावाने सुद्धा उपलब्ध आहे

नंतर मी परफेक्ट नेटवर्क टाईप वर जावं लागेल तुम्हाला येथे 5g नेटवर्क चा पर्याय दिसेल

 

जर तुमच्या मोबाईल मध्ये 5g नेटवर्क चा पर्याय दिसला तर तुमचा मोबाईल फाईव्ह जी नेटवर्क साठी तयार आहे

आणि इच्छित असल्यास आपण थेट पसंतीचे नेटवर्क प्रकार शोधून ही सेटिंग तपासू शकतो

मित्रांनो जर तुमच्याकडे एअरटेल चे सिम कार्ड असेल आणि तुमचा मोबाईल फोन पाहिजे सपोर्ट करणार असेल तर तुमच्या मोबाईल मध्ये 5g सेवा मिळणे सुरू होणार आहे आणि vivold किंवा फोरजी आता तिथे पाहिजे नेटवर्क दिसू लागणार आहे एअरटेल ने सध्या आयोजित सिग्नल दिल्ली वाराणसी मुंबई बंगलोर सिलिगुडी हैदराबाद कोलकत्ता आणि चेन्नई येथे सेवा सुरू केलेली आहे तुम्ही जर या शहरातील असाल तरच तुम्ही या सेवेचा लाभ घेऊ शकता

× How can I help you?