50000 prostahan anudan :- नमस्कार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी 2017-18, 2018-19 आणि 2019-20 आर्थिक वर्षापैकी किमान दोन वर्षांमध्ये नियमित आपल्या कर्जाची वेळेवर परतफेड केलेली आहे. अशा सर्व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये पर्यंत प्रस्थान पर अनुदान मिळणार आहे. त्या संदर्भात आज आपण माहिती पाहूया.
मित्रांनो आपले राज्य सरकार किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असते. आता अशाच एका योजना पैकी महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी आर्थिक वर्ष 2017-18, 2018-19 आणि 19-20 या तीन पैकी कोणत्याही दोन वर्षात आपले नियमित कर्ज फेड केलेली आहे. अशा शेतकऱ्यांना 50 हजार रुपये पर्यंत अनुदान दिले जाणार आहे. तर याची बीड जिल्ह्याची यादी आली आहे. ही यादी पाहण्यासाठी तुमच्या गावाच्या नावावर क्लिक करून तुम्ही तुमची गावची यादी पाहू शकता. 50000 prostahan anudan
बीड जिल्ह्यातील गावाची अनुदान योजनेची यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
कर्जमाफीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष धरण्यात येईल. 50 hajar anudan yadi
2) या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बॅंका, खाजगी बॅंका, ग्रामीण बॅंका , जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बॅंकाकडून कर्ज घेऊन किवा स्वनिधीतून) शेकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल. 50 hajar anudan yadi
3) सन 2019 वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परिफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील. 50 hajar anudan yadi
BEED_Kaij_Shirurghat_VKList_3_2022-12-23
BEED_Shirur (Kasar)_Anandwadi_VKList_3_2022-12-23
BEED_Shirur (Kasar)_Anandgaon_VKList_3_2022-12-23
Leave a Reply