नमस्कार मित्रांनो मोदी सरकारने आता स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांना आदेश दिले आहेत. तुम्ही फोरजी स्मार्टफोन 10000 पेक्षा जास्त किमती वाले. 4g smartphone प्रोडक्शन बंद करायचे आदेश दिले आहेत . आता फोरजी फोन बंद होणार आहेत. आज आपण त्याबद्दलच माहिती घेऊया.
नवी दिल्ली येथे मोदी सरकारने telecom company आज झालेल्या मीटिंगमध्ये . smartphone हे 5g network सपोर्ट करणारे पाहिजे . बद्दल काही निर्णय घेणे घेण्यात आले आहेत . या निर्णयांमध्ये केंद्र सरकारने असे सुचवले आहे .आता फोन manufacturing कंपन्या 10000 रुपये पेक्षा महाग असलेले 4g smartphone लवकरात लवकर बंद करण्याचे आदेश दिले आहेत.
फोर जी स्मार्टफोन कधी होणार बंद येथे पहा
आज झालेल्या मीटिंग नुसार सरकारने आदेश दिले आहेत . 4g स्मार्टफोन मध्ये 5g सपोर्ट करणारे software अपडेट देण्यासाठी जोर देण्यात आले आहे . आणि 4g स्मार्टफोन मध्ये सुद्धा पाहिजे . 5g सपोर्ट करण्यासाठी एक ॲप्लिकेशन अपडेट लवकरात लवकर येणार आहे. 5g स्मार्टफोनची उपलब्धता वाढवण्यासाठी सरकारने हे आदेश दिले आहेत . जर तुम्ही फोर जी फोन मध्ये 5g सपोर्ट साठी सॉफ्टवेअर अपडेट नाही दिले तर . तुम्ही दहा हजार रुपयापेक्षा महाग असलेले फोरजी फोन बंद करा. असे सरकारने आदेश दिले आहेत . एक तर कंपन्या दहा हजार रुपये पेक्षा महाग असलेले फोरजी स्मार्टफोन मॅन्युफॅक्चरिंग बंद करेल . नाहीतर मग त्यामध्ये दहा हजार रुपयापर्यंत असणाऱ्या फोन मध्ये 5g सपोर्ट होणार आहे.
4g phone साठी सरकारचा आदेश येथे पहा
दूरसंचार विभागाने department of telecom ( Dot ) झालेल्या मीटिंगमध्ये आदेश दिला आहे . कंपनी या हळूहळू आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने दहा हजार रुपये त्यापेक्षा जास्त महाग असलेले फोरजी स्मार्टफोन बंद करा . आणि यात या जागेवर फाईव्ह स्मार्टफोन लॉन्च करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे जे फोर जी युजर जे आहे ते 5g मध्ये शिफ्ट होण्यामध्ये त्यांना मदत होईल.
Leave a Reply