४० हजार लावून ६ महिन्यात कमवा लाखो रुपये

नमस्कार मित्रानो शेतकरी मित्रांसाठी महत्वाची माहिती आज आपण पाहणार आहोत .आपण कमीत कमी पैसे लावून जास्तीत जास्त पैसे कसे कमवायचे या बद्दल माहिती घेणार आहोत. आज आपण  लसणाची GARLIC  शेती कशी करायची हे पाहू.४० हजार लावून ६ महिन्यात  लाखो रुपये कसे कमवायचे हे पाहणार आहोत .

मित्रानो तुम्हाला तर माहीतच आहे कि लसूण GARLIC शेती हि एक नगदी पीक आहे .आणि आपण लसूण शेती  करून तुम्ही ६ महिन्यात लाखो रुपये कमाऊ शकतो.

तुम्हाला तर माहीतच असेल लसणाची मागणी भारतात वर्ष भर असते. लसूण हा स्वयंपाक घरातील एक महत्वाचा घटक आहे .तसेच लसूण हा एक औषधी म्हणून सुद्धा वापरला जातो .पण लसणाची कमतरता असल्यामुळे लसणाचा भाव कधीच कमी नसतो कमीत कमी २०० रुपये किलो असतो.

लसणाचा उपयोग

लसूण हा भाजीत वापराने ,लोणचे करणे, चटणीत वापरणे, मसाल्यात वापराने, तसेच लसूण हा उच्च रक्तदाब ,पोटाचा आजार ,कॅन्सर ,नंपुसकत्व आणि रक्तातील अनेक रोगावर औषधी म्हणून सुद्धा वापरला जातो.

लसूण शेती पासून कमाई

लसणाच्या अनेक जमाती आहेत.  एका एकरात ५० क्विंटल पर्यंत आपण उत्पन्न काढू शकतो .या लसणाची आपल्याला कमीत कमी १०००० ते २१००० रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळतो. पण जर लावण्यासाठी खर्च म्हणले तर आपल्याला ३० ते ४० हजार रुपये येतो.

कशी करायची लसूण शेती येथे पहा


Posted

in

,

by

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

× How can I help you?