मित्रांनो शारीरिक चाचणीमध्ये तुमची उंची कमीत कमी वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे उंचीचे प्रमाण आहे यामध्ये मुख्यतः अग्नी वेळ जनरल ड्युटी साठी 168 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे ट्रेस्मान साठी 166 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे आणि क्लब साठी 162 सेंटीमीटर उंची असणे आवश्यक आहे यानंतर तुमचे फिजिकल घेतले जाईल फिजिकल मध्ये पाच किलोमीटर रनिंग आणि इत्यादी चाचण्या घेतल्या जाणार आहेत