महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या भरतीनुसार आरोग्य खात्यामध्ये कोणता हजार 568 जागा भरल्या जाणार आहेत ग्रह खात्यामध्ये 14956 जागा भरल्या जाणार आहेत ग्राम विकास खात्यामध्ये 11000 जागा भरल्या जाणार आहेत कृषी खात्यामध्ये अडीच हजार जागा भरल्या जाणार आहेत सार्वजनिक बांधकाम खात्यामध्ये 8337 जागा भरल्या जाणार आहेत नगर विकास खात्यात दीड हजार जागा जलसंपदा खात्यामध्ये 827 जागा जलसंधारण खात्यामध्ये धोरण 2423 जागा पशुसंवर्धन खात्यामध्ये १०४७ जागा इत्यादी जागा भरल्या जाणार आहेत

× How can I help you?