2000 note :- नमस्कार मित्रांनो तुमच्याकडे जर दोन हजार रुपयाचे नोट असेल तर तुमच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे. कारण मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकार लवकरात लवकर दोन हजार रुपयाची नोट बंद करून. पुन्हा एक हजार रुपयांची नवीन नोट आणणार आहे. याबद्दल आपण संपूर्ण माहिती घेऊया.
मित्रांनो मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने जाहीर केले आहे. की जानेवारी महिन्यामध्ये दोन हजार रुपयाची नोट बंद करून पुन्हा एक हजार रुपयाची नवीन नोट प्रचलित करण्यात येणार आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार 2016 मध्ये जुन्या 1000 रुपयांच्या आणि 500 रुपयांच्या नोटा बंद केल्या होत्या. भारतातील काळाबाजार कमी व्हावा यासाठी हे पाऊल उचलले होते. पण आता पुन्हा दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत त्या बाजारातून खूपच कमी झाले आहेत. आणि ह्या दोन हजार रुपयांच्या नोटा काळाबाजार करणाऱ्यांनी आपल्याकडे साठवून ठेवले आहेत. अशाच संख्येमुळे आता सरकारने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 2000 note
jio freelancer घरबसल्या काम करून कमवा ३०००० रुपये महिना
काळाबाजार करणाऱ्यांसाठी ही खूप वाईट बातमी आहे. कारण काळा धना साचून ठेवणार यांनी दोन हजार रुपयांच्या नोटा स्वतःकडे जमा करून ठेवले आहेत. आणि त्यामुळे मार्केट मधून ह्या नोटा खूपच कमी झाले आहेत. त्यासाठी सरकारने उपाययोजना म्हणून हे पाऊल उचलले आहे असे सांगितले जात आहे.
Leave a Reply