SBI CARD ONLINE APPLY

स्टेट बँक ऑफ इंडियाचे ऑनलाईन एटीएम कार्ड अप्लाय करण्यासाठी.

तुम्हाला सर्वात अगोदर स्टेट बँक ऑफ इंडिया (onlinesbi.sbi) जावे लागेल.

येथे लॉगिन केल्यानंतर तुम्ही हे सर्विस ऑप्शन वर क्लिक करावे

ही सर्व ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तेथे एटीएम कार्ड सर्विस हे ऑप्शन दिसेल

एटीएम कार्ड सर्विस नंतर तुम्ही तेथे रिक्वेस्ट फॉर एटीएम पब्लिक डेबिट कार्ड ऑप्शन वर क्लिक करावे

येथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचे अकाउंट नंबर चेक करावे अकाउंट नंबर अकाउंट टाईप

आणि ब्रांच कोणती आहे याचे वेरिफिकेशन केल्यानंतर

तुमच्या नावाचे व्हेरिफिकेशन केल्यानंतर

तुम्हाला कोणते कार्ड पाहिजे आहे या तिथे तुम्हाला एक ऑप्शन येईल

सिलेक्ट टाईप ऑफ कार्ड तेथे तुम्ही तुम्हाला जे कार्ड पाहिजे आहे

ते सिलेक्ट करावे आणि सबमिट करावे यानंतर नवीन एटीएम कार्ड साठी अप्लाय पूर्ण होईल

× How can I help you?