गाय गोठा अनुदान योजना अंतर्गत तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करण्यासाठी करावे खालील लिंक वर क्लिक करा
त्यानंतर हा फॉर्म डाऊनलोड करून यामध्ये तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे कागदपत्र कोणकोणते आवश्यक आहेत ती काय काय आहेत सर्व माहिती पूर्णपणे व्यवस्थित भरून नंतर ती तुम्ही ग्रामपंचायत कार्यालयात जमा करावा व अर्ज सादर केल्यावर अर्जाची पोतपाती घ्यावी अशा प्रकारे तुमची गाय गोठा अनुदान योजनेअंतर्गत अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल