मित्रांनो पीएम कुसुम सोलार योजनेची यादी पाहण्यासाठी. किंवा तुम्ही अर्ज केलेले स्टेटस चेक करण्यासाठी तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर तुम्हाला त्याचे स्टेटस हे ऑप्शन वर क्लिक करावे. ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर तेथे काही ऑप्शन येतील तिथे करेक्ट ऑप्शन वर क्लिक करून तुम्ही याबद्दलची पूर्ण यादी पाहू शकता.
पीएम कुसुम योजना (pmkusumyojna.co.in)