मित्रांनो तुम्हाला प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत कर्ज घेण्यासाठी पीएम योजनेच्या पीएम मुद्रा लोन योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तेथे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे ऑप्शन दिसतील त्यामधील तुमचा तुम्ही जो बिझनेस करणार आहात किंवा करत आहात त्याचा योग्य तो पर्याय निवडावा आणि नंतर तेथे तुम्ही पूर्ण माहिती भरून फॉर्म सबमिट करू शकता