स्टेट बँक ऑफ इंडिया
म्हणजेच एसबीआय ने आपल्या ग्राहकांसाठी त्यांच्या निवासी क्षेत्राच्या आधारे किमान शिल्लक निश्चित केली आहे म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या क्षेत्रात राहणाऱ्या लोकांसाठी मिनिमम बॅलन्सची रक्कम वेगवेगळी असेल एसबीआय ने दिलेल्या माहितीनुसार जर तुम्ही ग्रामीण भागात राहत असाल तर तुमच्यासाठी किमान शिल्लक रक्कम 1000 रुपये आहे निमशेरी भागातील लोकांसाठी किमान शिल्लक रक्कम दोन हजार रुपये आहे तर मेट्रोसिटीच्या लोकांसाठी एसबीआय ने किमान बॅलन्स ची मर्यादा 3000 रुपये निश्चित केली आह