मित्रांनो टाटा मोटर्स पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला .टाटा मोटर्स अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
तेथे गेल्यानंतर विद्यार्थी कार्यक्रम या ऑप्शन वर क्लिक करावे. विद्यार्थी कार्यक्रम या ऑप्शन वर क्लिक केल्यानंतर. तुम्हाला पुढे एक पेज ओपन होईल तेथे तुम्हाला सर्व जागांची माहिती भेटणार आहे . आणि त्यातून तुम्ही यासाठी अर्ज करू शकता.