नाबार्डची प्रीलीम परीक्षा ही 6 नोव्हेंबर रोजी होणार यासाठी असिस्टंट डेव्हलपमेंट ऍडमिट कार्डची तारीख आलेली नाही पण लवकरात लवकर तुम्हाला याचे एडमिट कार्ड सुद्धा भेटणार आहे ऍडमिट कार्ड नुसार तुम्हाला परीक्षेचा टाइमिंग आणि इतर माहिती उपलब्ध होईल
नाबार्डने आता काढलेल्या नवीन अधिसूचनेची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा