msp rates fro 2023 -24

मित्रांनो केंद्र सरकारने दिलेल्या नवीन अपडेट नुसार

गव्हाचा एमएसपी 2022 23 साठी 2015 वरून 2023 ते 2024 मध्ये 2125 रुपयावर करण्यात आला आहे. गव्हाच्या एमएसपी मध्ये 110 रुपयांनी वाढ झाली आहे .

तर बार्लीच्या एमएसपी मध्ये प्रतिक्विंटल 1735 रुपयावरून १७३५ रुपये प्रति क्विंटल केली आहे .

म्हणजेच बारणीच्या भावामध्ये सुद्धा शंभर रुपयांनी वाढ करण्यात आली आहे.

चण्याची किमान आधारभूत किंमत 5230 रुपयावरून पाच हजार तीनशे पस्तीस रुपये प्रतिक्विंटल केली आहे .चण्याच्या भावामध्ये कोणत्या वाढ करण्यात आली आहे .

तर स्फुरद च्या भावामध्ये दोनशे रुपये रुपयांनी वाढ करून 5441 रुपयावरून 5650 रुपये करण्यात आली आहे.

रेप सीड आणि मोहरीच्या एमएसपी मध्ये चारशे रुपयांनी वाढ करण्यात आली असून. ती पाच हजार पन्नास रुपयावरून पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रतिक्विंटल करण्यात आली आहे.

मसूर डाळीसाठी एमएसपी मध्ये सर्वाधिक वाढ मंजूर करण्यात आली असून .पाचशे रुपयांनी वाढ होऊन ती 550 रुपयावरून 6000 रुपयांपर्यंत झाली आहे.

एम एस पी समितीकडून शिफारस प्राप्त झाल्यानंतर कृषी मंत्रालयाने काही रब्बी पिकांच्या एमएसपी मध्ये वाढ करण्याची शिफारस केली होती त्यानंतर तो केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता

× How can I help you?