मित्रांनो आजचे जर भाव पाहिजे झाले तर आज सोयाबीनचा सरासरी बाजार भाव 5 हजार 85 रुपये प्रतिक्विंटल आहे कमीत कमी चार हजार रुपये प्रति क्विंटल ते 5971 रुपये प्रति क्विंटल हा बाजार भाव आज आपल्याला पाहायला मिळत आहे
देशभराचा बाजार भाव पायचा झाला तर
मध्यप्रदेश मध्ये कमीत कमी पाच हजार एकशे ते जास्तीत जास्त 5385 रुपये प्रतिक्विंटल भाव चालू आहे
महाराष्ट्रात पाच हजार रुपये प्रति क्विंटल ते 5 971 रुपये प्रति क्विंटल भाव चालू आहे
गुजरात मध्ये कमीत कमी चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल ते चार हजार आठशे पंचवीस रुपये प्रतिक्विंटल भाव आहे राजस्थानमध्ये कमीत कमी 4124 रुपये ते 4950 रुपये प्रति क्विंटल भाव चालू आहे