SBI RECRUITMENT OCTOBER 2022

मित्रांनो एसबीआयच्या सर्कल ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्याची सुरुवात 18 ऑक्टोबर 2022 म्हणजेच आजपासून झाली आहे . आणि यासाठी शेवटची तारीख 7 नंबर 2022 आहे .

ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवाराला एसबीआयच्या ऑफिशियल वेबसाईटवर जावा लागेल.

SBI OFFICIAL WEBSITE

तेथे जाऊन ही एचटीटीपी एसबीआय बँक एसबीआय करियर या ऑप्शन वर क्लिक करावे

तेथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या जाहिराती दिसते

आणि त्यापैकी तुम्ही सर्कल बेस ऑफिसर इन स्टेट बँक ऑफ इंडिया 2020 या ऑप्शन वर क्लिक करावे

आणि त्यानंतर तुम्हाला तिथे ऑनलाईन फॉर्म ओपन होईल

सर्व फॉर्म व्यवस्थित भरावा आणि त्यानंतर सबमिट करावे

यासाठी तुम्हाला काही चलन लागणार आहे

म्हणजेच एप्लीकेशन फीस लागणार आहे तर एप्लीकेशन फीस

ओपन खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी साडेसातशे रुपयांची फीस आहे आणि बाकी कोणालाही या परीक्षेसाठी परीक्षा सोडून नाहीये.

 

× How can I help you?