नेट बँकिंग द्वारे आपल्याला आपला रजिस्टर मोबाईल नंबर चेंज करण्यासाठी
आपल्याला अगोदर आपल्या नेट बँकिंग साइटवर लॉगिन करावे लागेल
लॉगिन केल्यानंतर तिथे आपली प्रोफाईल ओपन होईल प्रोफाइल वर क्लिक केल्यानंतर
पर्सनल डिटेल या ऑप्शन वर क्लिक करावे
आणि आपला बँकेचा पासवर्ड टाकावा
यानंतर तेथे आपल्याला तुमचा आता रजिस्टर असलेला ईमेल आयडी आणि रजिस्टर असलेला मोबाईल नंबर देते
मोबाईल नंबर बदलणे या ऑप्शनवर क्लिक करावे
यानंतर तिथे तुम्ही तुमचा नवीन नंबर ॲड करू शकता
हा नंबर ॲड करताना तुम्हाला तुमच्या जुन्या नंबर वर एक ओटीपी येईल
तो ओटीपी तुम्हाला येथे सबमिट करावा लागेल आणि तो ओटीपी सबमिट केल्यानंतर
तुम्हाला पुन्हा नवीन नंबर वरती एक ओटीपी येईल तो
ओटीपी सबमिट केल्यानंतर तुमचा नवीन नंबर ऍक्टिव्हेट होईल किंवा रजिस्टर होईल