मित्रांनो कांदा चाळ अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टल वर जावे लागेल
mahadbt portel वर जाण्यासाठी येथे क्लिक करा
महाडीबीटी पोर्टल वर गेल्यानंतर अर्जदार लॉगिन म्हणून तेथे लॉगिन करा त्यानंतर तुम्हाला कांदा चाळ अनुदान योजनेचा हा ऑप्शन सापडावा आणि तेथून तुम्ही कांदा चाळ अनुदान योजनेसाठी अर्ज करू शकता