RAIN UPDATE

मित्रांनो महाराष्ट्रभर धुमाकूळ घातलेल्या परतीच्या पावसाचे आता सुरुवातीला सांगितले जात होते की 15 ऑक्टोबर पर्यंत हा पाऊस राहू शकेल त्यानंतर पाऊस कमी होणार आहे पण अजून सुद्धा हा पाऊस कमी झालेला नाहीये आता नवीन आलेल्या माहितीनुसार

तिचा पाऊस हा राज्यातून 20 ऑक्टोबर पर्यंत पूर्णपणे माघार घेऊ शकतो असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे उत्तर महाराष्ट्रात शनिवारपासून पावसाचा जोर कमी होईल तर दिवाळी दरम्यान मुंबई आणि दक्षिण कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रात पूर्वक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकेल असा हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे

× How can I help you?