मित्रांनो ॲक्शन बँकेच्या मॅनेजमेंट ट्रेनिंग सहित मॅनेजर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक खालील लिंक वर क्लिक करावे
https://ibpsonline.ibps.in/iebmtsep22/
लागेल तेथून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता हा अर्ज सुरू करण्याची तारीख 14/10/2022 म्हणजेच कालपासून हे अर्ज सुरू झाले आहेत आणि अर्जाची शेवटची तारीख ही 04/11/ 2022 असणार आहे
उर्वरित माहिती पाहण्यासाठी खाली दिलेल्या पीडीएफ लिंक वर जाऊन तेथून तुम्ही पीडीएफ डाउनलोड करू शकता आणि पूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून मगच या पदासाठी अर्ज करावा