colgate scholarship online apply

कोलगेट स्कॉलरशिप साठी तुम्हाला अर्ज करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे

www.buddy4study.com

यानंतर तुम्हाला समोर एक पेज ओपन होईल

तेथे तुम्हाला कीप इंडिया स्मायलींग फाउंडेशनल स्कॉलरशिप अँड प्रोग्राम दिसेल

येथे तुम्हाला तुम्ही जर दहावी पास असाल तर अकरावीसाठी अर्ज करण्यासाठी

तेथे तुम्हाला दोन ऑप्शन भेटतील तपशील पहा

आणि आता अर्ज करा

त्यातील पहिल्यांदा तुम्ही तपशील वाचून घ्यावा

पूर्ण माहिती समजून घ्यावी

आणि त्यानंतर अर्ज करावा किंवा जर तुम्ही उच्च शिक्षणासाठी अर्ज करणार असाल

तर तेथे तुम्हाला तीन वर्षे पदवी 2022 23 साठी अर्ज करण्यासाठी समोर एक ऑप्शन ओपन होईल

तेथे क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता

× How can I help you?