मित्रांनो नवीन स्टार्टप्सना मदत करण्यासाठी ज्या योजना सुरू आहेत.
त्याबद्दल आता आपण माहिती घेऊया .
भारतातील उद्योजकता विकसित करण्यासाठी .
आणि प्रोत्साहन देण्यासाठी सुरू केलेल्या सरकारी योजनांची नावे यादी खालील प्रमाणे आहे.
समृद्धी योजना
स्टार्ट अप इंडिया
स्टार्ट अप इंडिया इन्व्हेस्टिव
स्टार्टअप लिटरशीप प्रोग्राम
प्रधानमंत्री मुद्रा योजना
कॉल कॉम सेमीकंडक्टर मेंटरशिप प्रोग्राम
डिजिटल इंडिया भाषा
डिजिटल इंडिया जेनेसिस
इंडिया वॉटर पायलेट स्केल
स्टार्टअप चॅलेंज
मंत्रालय कोषक कौशल विकास आणि उद्योजकता
अटल इन्वेंशन मिशन
इ बी जी पोर्टल
डेरी प्रोसेसिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती मध्ये आंतरराष्ट्रीय पेटंट संरक्षणासाठी समर्थन
तंत्रज्ञान गुणाकार अनुदान योजना
क्रेडिट गॅरंटी फंड ट्रस्ट फॉर मायक्रो अँड स्मॉल इंटरप्राईजेस
सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क योजना
द वेंचर सोलार प्रायव्हेट पॉवर प्रोजेक्ट स्कीम
सिंगल पॉइंट पॉइंट रजिस्ट्रेशन स्कीम
मोडिफाइड स्पेशलिस्ट ऑफ इंडिया स्कीम
हायर रिवर रिसर्च
आय आर एनर्शिप डेव्हलपमेंट स्कीम
ड्रोन शक्ती स्कीम
० परिणाम एस एम ए एम स्कीम
क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी
पॉवर टेक्नॉलॉजी अपग्रेशन स्कीम
आणि डिझाईन क्लिनिक स्कीम
फॉर डिझाईन कौशल या वेगवेगळ्या योजना चालू आहेत यामधील ज्या योजनेमध्ये तुमचा बिजनेस बसत असेल त्या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता.