मित्रांनो एका सर्व सरकार नुसार महाराष्ट्रात पाच हजार दोन शाळा आहेत .
त्यात वीस पेक्षा कमी विद्यार्थी आहेत .
त्यापैकी अनेक शाळा राज्याच्या अंतर्गत आणि वेगवेगळ्या भागात आहेत .
त्यातील 580 आदिवासी व सामाजिक न्याय विभाग अंतर्गत आहेत.
तर काही स्वयं अर्थसहायित आहेत हे हलवण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी विचारात घेतले गेले.
नाही सरकारने 28 हजार 412 विद्यार्थ्यांसह 422 शाळांचे सर्वेक्षण केले .
आणि त्यांचे विलीनीकरण करता येईल का हे तपासले.
2017 शाळा स्थलांतरित करण्यासाठी वाहनांची आवश्यकता बसणार असून .
आतील भागात 99 शाळा स्थलांतरित करण्यात येणार नाहीत असे आढळून आले.
शनिवारी पुणे जिल्हा परिषदेत 76 प्राथमिक शाळा बंद करून त्यांच्या विद्यार्थ्यांना जवळच्या शाळांमध्ये सामावून घेण्याचा प्रस्तावावर अर्ज चर्चा होणार आहे .शिक्षकांना इतर शाळांमध्ये नव्याने पोस्टिंग मिळणार आहे .अशी माहिती पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी शैलजा दराडे यांनी दिली आहे.
औरंगाबाद येथील 502 शाळा ह्या 20 विद्यार्थ्यांना कमी विद्यार्थी असलेले शाळा आहे .
तसेच अहमदनगर येथील 200 पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या शाळा आहेत.