भारतीय संघाचे पहिले मॅच ही 23 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान असे होणार आहे आणि ही मॅच मेलबर्न या ग्राउंड वर दीड वाजल्यापासून दुपारी दीड वाजल्यापासून सुरू होणार आहे दुसरा सामना 27 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध उप एक गटातील उपविजेती टीम सोबत होणार आहे आणि हा सामना ग्राउंड वरती साडेबारा वाजता होणार आहे 30 ऑक्टोबर रोजी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांचा सामना परत ग्राउंड वरती सकाळी सायंकाळी साडेचार वाजता सुरू होणार आहे 2 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध बांगलादेश सामना होणार आहे हा सामना दुपारी दीड वाजता ऍडलेट ग्राउंड वर होणार आहे 6 नोव्हेंबर रोजी भारत विरुद्ध बी गटातील विजेते टीमची सामना होणार आहे हा सामना दीड वाजल्यापासून मेलबर्न ग्राउंड वर होणार आहे 13 नोव्हेंबरला अंतिम सामना असणार आहे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स आणि बिजनेस हॉटस्टार या मुख्य प्रक्षेपण वाहिन्यावर होणार आहे

× How can I help you?