नमस्कार मित्रांनो दहावी पास असलेल्या आणि ITI उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांसाठी DRDO डीआरडीओ मध्ये. म्हणजेच रक्षा अनुसंस्था आणि विकास संघटन मध्ये 19 00 जागांसाठी मोठी भरती होणार आहे .तर आपण आज याबद्दल माहिती जाणून घेऊ.
मित्रांनो डीआरडीओ DRDO ने कालच दिलेल्या एका जाहिरातीमध्ये सांगितले आहे . की आता डीआरडीओ मध्ये 1900 जागांसाठी भरती होणार आहे . यामध्ये सेंटर फॉर पर्सनल टॅलेंट मॅनेजमेंट ने सीनियर टेक्निकल असिस्टंट आणि टेक्निशियन या पदांसाठी 1900 जागांची वेकेन्सी काढली आहे.
या पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन एप्लीकेशन 3 सप्टेंबर या दिवशी सुरू होणार आहे . आणि ऑनलाईन एप्लीकेशन साठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर असणार आहे.
काय असेल वयोमर्यादा ?
मित्रांनो या पदांसाठी अर्ज करण्यासाठी तुमचे वय कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त 28 वर्ष यामध्ये असायला हवे.
सीनियर टेक्निकल असिस्टंट :- या पदासाठी सर्व मिळून एक 1075 जागा आहे . यासाठी तुम्हाला ज्या पदासाठी तुम्ही अर्ज करत आहात त्यासाठी डिप्लोमा इंजीनियरिंग झालेली असणे आवश्यक आहे. यामध्ये तुम्हाला एग्रीकल्चर ,ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बॉटनी, केमिकल इंजिनिअर, केमिस्ट्री सिव्हिल इंजीनियरिंग , कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग , इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन AND TELI कम्युनिकेशन इंजीनियरिंग, इंस्ट्रुमेंटेशन , लायब्ररी, सायन्स ,मेकॅनिकल इंजिनिअर ,मेटलर्जी ,मेडिकल टेक्नॉलॉजी, फोटोग्राफी, फिजिक्स, प्रिंटिंग, टेक्नॉलॉजी, सायकॉलॉजी ,टेक्सटाईल ,या सर्व पदार्थ जागा आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या यापैकी कोणताही डिप्लोमा झालेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करण्यासाठी योग्य आहात, यामध्ये तुम्हाला पहिल्यांदा तुमची सीबीटी स्क्रीनिंग टेस्ट होईल आणि त्यानंतर दुसरीचे टेस्ट राहील .
टेक्निशियन टेक्निशियन :- या पदासाठी तुम्हाला टोटल 826 जागा आहेत .यामध्ये दहावी पास तर आवश्यक आहेच तसेच यासोबत iti मध्ये ऑटोमोबाईल, कार्पेंटर, सीएनजी ऑपरेटर, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स ,फिटर, ग्राइंडर, मशीन मेकॅनिक, मोटर मेकॅनिक, प्रिंटर, फोटोग्राफर रेफ्रिजरेशन, मेटल, वर्कर, टर्नर, आणि वेल्डर यापैकी कोणताही डिप्लोमा असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करू शकता.
आधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा👉👉👉👉🚀👈👈👈
online application link :- https://www.drdo.gov.in/ceptm-advertisement/1782
Leave a Reply